मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत बौद्धिक क्षमता, आत्मविश्वास, एकाग्रता आणि कौशल्य विकासासाठी योग्य मार्गदर्शन.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रशिक्षण
मुलांची गणितीय क्षमता, वेग, अचूकता, एकाग्रता आणि मानसिक गणना कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष प्रशिक्षण.
इंग्रजी वाचन, उच्चार, शब्दसंग्रह आणि Reading Skills विकसित करण्यासाठी विशेष प्रशिक्षण.
सुंदर, स्वच्छ आणि वेगवान Handwriting साठी सराव, तंत्र आणि मार्गदर्शन.
इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत State Board आणि CBSE विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शन.
Sainik School आणि Navodaya Vidyalaya Entrance Exam साठी Mathematics, Intelligence, Language, Concept Building, Practice Tests आणि योग्य Exam Strategy.
स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांसाठी नियोजनबद्ध अभ्यास, Practice Tests आणि योग्य Exam Strategy.
विविध स्पर्धा व Talent Exams साठी योग्य मार्गदर्शन
Mathematics, Science, Mental Ability, Logical Thinking, Analytical Thinking आणि Problem Solving Skills विकसित करण्यासाठी नियोजनबद्ध सराव.
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा
Activity Coaching Academy ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत बौद्धिक क्षमता, आत्मविश्वास, एकाग्रता आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणारी Academy आहे.
School Coaching, Abacus, Phonics, Handwriting, Brain Development, Sainik School, Navodaya आणि Competitive Exam Preparation यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते.
Our Learning Programs & Activities
📍 Khed, Satara
📞 9960143738
Quality Education • Strong Foundation • Bright Future